Anti Corruption | महसूल विभागातील वरिष्ठ महिला अधिकार्यासह कोतवाल 1,00,000 ची लाच घेताना अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, प्रचंड खळबळ
उस्मानाबाद : बहुजननामा ऑनलाईन - परंडा तालुक्यातील (paranda) जेकटेवाडी येथील वाळू वाहतूक करणाऱ्या विक्रेत्याकडे वाळूचा व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी दरमहा हप्तारुपी ...