‘तौक्ते’ चक्रीवादळाचे अति तीव्र चक्रीवादळात रुपांतर ! मुंबई, ठाण्यात पावसाला सुरुवात, कोकणात सर्वत्र धुवांधार सुरु
मुंबई : वृत्त संस्था - अरबी समुद्रातील ‘तौक्ते’ चक्रीवादळाचे रुपांतर रविवारी सकाळी अति तीव्र चक्रीवादळात झाले असून सध्या ते गोव्यापासून ...