Vedanta Foxconn Project | वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प (Vedanta Foxconn Project) महाराष्ट्रातून गुजरातला गेला; विरोधक आक्रमक, मुख्यमंत्र्यांचा PM मोदींना फोन?
मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प (Vedanta Foxconn Project) महाराष्ट्रातून गुजरातला गेला आणि त्यावरुन राजकीय वातावरण तापलं. राज्यात आरोप-प्रत्यारोपांचं ...