निलंबित हवालदाराने UP पोलिसांना दिली खुलेआम धमकी, ‘ तीन दिवसात करणार 3 मर्डर, दम असेल तर पकडून दाखवा’
बहुजननामा ऑनलाइन टीम –नवी दिल्ली, वृत्तसंस्था : उत्तर प्रदेशमधील बस्ती जिल्ह्यातील कप्तानगंज पोलिस ठाण्यातील निलंबित हवालदाराने तीन दिवसांत तीन खून ...