‘कोरोना’चे नियम मोडणार्या अभिनेत्रीला BMC नं फटकारले, म्हणाले – ‘तुम्ही सेलिब्रिटी असाल म्हणून काय झालं नियम सर्वांना सारखेच’
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बॉलीवूड अभिनेत्री गौहर खानच्या विरोधात मुंबई महापालिकेने तक्रार दाखल केली आहे. ...