Union Home Ministers Medal – 2021 | महाराष्ट्रातील ‘या’ 11 पोलीस अधिकाऱ्यांना ‘केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट अन्वेषण पदक’ जाहीर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गुन्हेगारी प्रकरणांची उत्कृष्टपणे उकल तसेच गुन्हा सिद्धतेबाबत गृहमंत्रालयाकडून देशातील काही पोलीस अधिकाऱ्यांना 'केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट ...