Maharashtra Assembly Election Results 2024 | विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची मोठी पिछेहाट, मल्लिकार्जुन खरगेंनी राज्यातील नेत्यांना खडसावलं; म्हणाले – ‘ऐक्याचा अभाव आणि एकमेकांविरोधातील टीका यामुळे…’
दिल्ली: Maharashtra Assembly Election Results 2024 | राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला (Maharashtra Congress) मोठा फटका बसला. हरियाणा आणि महाराष्ट्राच्या...