देशात दोनच राज्यात राज्यपाल, एक महाराष्ट्रात अन् दुसरे पश्चिम बंगालमध्ये, संजय राऊतांनी सांगितलं
बहुजननामा ऑनलाइन टीम - राज्यातील महाविकास आघाडी आणि राज्यपाल(Governors ) भगतसिंग कोश्यारी यांच्यामध्ये अद्यापही वाद असल्याचे नेत्यांच्या बोलण्यातून जाणवत आहे. ...