‘सीरम’कडून लस मिळत असतानाही भाजप पुणेकरांच्या जीवाशी का खेळतोय ? व्यवहार टक्केवारीसाठी अडलायं की अंतर्गत कलहामुळे – माजी आमदार मोहन जोशी
पुणे - बहुजननामा ऑनलाईन - कोविड प्रतिबंधक कोविशील्ड लस उत्पादन करणारी सीरम इन्स्टिट्यूट (Serum Institute) पुण्यासाठी २५ लाख डोस देण्यासाठी ...