Pune CNG Pump | पुणेकरांचे टेन्शन वाढवणारी बातमी! आज पासून पुणे ग्रामीण भागातील CNG पंप अनिश्चित काळापर्यंत बंद
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - सुधारित व्यापार मार्जिन (Trading Margin) मिळेपर्यंत पुण्यातील ग्रामीण भागात (Pune Rural) असणारे सीएनजीचे पंप (Pune CNG ...