Devendra Fadnavis On Sanjay Raut | देवेंद्र फडणवीसांची संजय राऊतांवर बोचरी टीका, म्हणाले – ‘संजय राऊत फ्रस्ट्रेटेड व्यक्ती, त्यांना काही काम धंदा नाही’
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - रामनवमीपासून (Ramanavami) देशातील अनेक भागात जातीय हिंसाचाराच्या (Communal Violence) घटना घडल्या आहेत. यावरुन शिवसेना नेते ...