IAS टॉपर टीना डाबी आणि तिचा नवरा अतहर आमिर यांनी केला कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज, 2018 मध्ये केला होता विवाह
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : सिव्हिल सर्व्हिस परीक्षेत अव्वल राहिलेल्या टीना डाबी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. टीना डाबीने तिच्या बॅचच्या ...