Maharashtra Rains | पुढील 3 दिवस कोकण-मराठवाड्यात ‘धो-धो’ पाऊस ! पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरसह ‘या’ 12 जिल्ह्यांना हाय अलर्ट
पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Maharashtra Rains | दक्षिणपूर्व अरबी समुद्र आणि लक्ष्यद्वीपजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने संपूर्ण दक्षिण ...