धक्कादायक ! कापड व्यावसायिकाला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवून लाखोंची लुट, मॉडेल अन् तिच्या मित्रांवर खंडणीचा FIR
भिवंडी : बहुजननामा ऑनलाईन - मुंबईतील एका मॉडेलने बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवून येथील एका कापड व्यावसायिकाकडून लाखो रुपये उकळल्याची घटना उघडकीस ...