खुशखबर ! ATM ट्रांजेक्शन फेल झाल्यास बँका वेळत पैसे परत करणार, अन्यथा दररोज 100 रूपये नुकसान भरपाई मिळणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी ग्राहकांच्या अयशस्वी व्यवहाराच्या तक्रारी लक्षात घेऊन टर्न अराऊंड टाइम (टीएटी) ...