राज्याचे मिशन ऑक्सिजन स्वावलंब धोरण ! पुणे विभागात होणार प्रतिदिन 200 टन ऑक्सिजन निर्मिती, 16 नवीन प्रकल्पांचा प्रस्ताव
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवला. ऑक्सिजन न मिळाल्याने अनेक रुग्णांना आपले प्राण ...