भातखळकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल, म्हणाले – ‘राज्य सरकारमधील मराठा नेत्यांनी मराठा समाजाला न्याय दिला नाही, धिक्कार असो या नाकर्त्यांचा’
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (दि. 5) महत्वाचा निकाल दिला ...