झारखंड : मतदानावेळी पोलिसांकडून झालेल्या गोळीबारात तरूणाचा मृत्यू, EVM मशिन जप्त December 7, 2019 0 बहुजननामा ऑनलाईन टीम : झारखंड विधानसभा निवडणुकीला ३० नोव्हेंबरपासून सुरुवात झाली असून आज निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात खळबळजनक घटना घडली. गुमला ...