लवकर सुरू होईल ‘स्टँडर्ड अॅक्सीडेंट पॉलिसी’ची विक्री, मिळेल 1 कोटी रुपयांपर्यंतचा विमा, जाणून घ्या February 28, 2021 0 नवी दिल्ली : वृत्तसंस्था - इन्श्युरन्स पॉलिसी सध्याच्या काळात आवश्यक गोष्ट झाली आहे. केवळ दुर्घटनाग्रस्त होणे किंवा अकाली मृत्यू होण्याच्या ...