‘या’ देशात मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या व्यक्तीनं घेतली खासदारकीची शपथ September 9, 2020 0 बहुजननामा ऑनलाईन टीम - श्रीलंकेत मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेले प्रेमलाल आता खासदार झाले आहेत. त्यांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये विजय मिळवला. ...