‘कोरोना’च्या कहरामुळे ‘स्विगी’ 1100 कर्मचार्यांची ‘कपात’ करणार May 19, 2020 0 मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - जगभरात कोरोनाचा कहर वाढतच असून लॉकडाऊनमुळे घसरलेल्या अर्थव्यवस्थेचा परिणाम आता नोकर्यांवर दिसण्यास सुरुवात झाली आहे. ऑनलाईन ...