MLA Nitesh Rane | भाजप आमदार नितेश राणेंच्या अडचणी वाढणार; निवडणूक आयोगासह पोलिसांकडे धमकी दिल्याप्रकरणी तक्रार
सिंधुदुर्ग : बहुजननामा ऑनलाईन - राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी माझ्या अधिकाराखाली आहेत. त्यामुळे, जर आम्हाला मतदान केले नाही, ...