Hinjewadi : वाढदिवसाचा फ्लेक्स काढल्याच्या रागातून टोळक्याकडून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यास मारहाण
हिंजवडी (पुणे) : बहुजननामा ऑनलाइन - वाढदिवसाचा फ्लेक्स काढल्याच्या रागातून ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला पाच जणांच्या टोळक्याने दगडाने बेदम मारहाण केल्याची घटना ...