सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीशांना दिला सल्ला, म्हणाले – ‘महिलांनी काय परिधान करावं अन् समाजात कसं वागावं यावर टिप्पणी करू नका’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - महिलांच्या संबंधित कोणत्याही याचिकेवर सुनावणी करताना न्यायाधीशांनी पूर्वग्रहदूषित असेल अशी टिप्पणी करु नये, असे सर्वोच्च ...