दिशा रवी प्रकरण : न्यायाधीशांनी पोलिसांना विचारले – ‘जर मी मंदिरासाठी दरोडेखोरांकडून देणगी मागितली तर मी डाकू होईल का ?’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशविरूद्ध षडयंत्र रचल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या पर्यावरण सेविका दिशा रवीच्या जामीन याचिकेवर पटियाला हाऊस ...