रात्रभर पावसामुळे मुंबईत रस्ते जलमय, लोकलसेवा ठप्प September 23, 2020 0 बहुजननामा ऑनलाइन - मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. काल सकाळपासून सुरु झालेल्या पावसाने रात्रीही जोरदार बॅटिंग केली. ...