राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे वडिल आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खा. एकनाथ गायकवाड यांचं कोरोनामुळं निधन
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचं कोरोनामुळं निधन झालं आहे. त्यांना काही ...