Stray Dogs Issue Pune | पुणे: भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, शहरात 11 महिन्यात तब्बल 23 हजार 374 नागरिकांवर कुत्र्याचा हल्ला
पुणे: Stray Dogs Issue Pune | शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्यांची सर्वत्रच दहशत पसरली आहे. आंबेगाव पठारमधील...