Pune News : विश्रांतवाडीमधील गोकुळनगरमध्ये भरधाव वाहनाच्या धडकेने ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू January 21, 2021 0 बहुजननामा ऑनलाइन टीम - मॉर्निंगवॉक साठी आलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाचा अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाला. बुधवारी सकाळी विश्रांतवाडी येथील ...