Ajit Pawar | अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शनिवार, रविवारीही शाळा सुरु ठेवा; अजित पवारांचे शिक्षकांना आवाहन
सोलापूर : बहुजननामा ऑनलाइन - Ajit Pawar | कोरोनाच्या संसर्गामुळे (Corona Infection) गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. ...