कुटूंबाला धडा शिकवण्यासाठी ‘होमिओपॅथी’ डॉक्टरनं पाठवलं होतं खा. साध्वी प्रज्ञा यांना ‘धमकी’चं पत्र
भोपाल : वृत्तसंस्था - खासदार प्रज्ञा ठाकूर यांना संशयित स्फोटकांसह धमकी देणार पत्र पाठविल्याप्रकरणी महाराष्ट्रातील होमिओपॅथी डॉक्टर सय्यद अब्दुल रहमान ...