वरिष्ठ IPS अधिकारी के. वेंकटेशम, संदीप बिश्रोई, विवके फणसळकर यांना पदोन्नती अन् बदली; ठाण्याच्या आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार ‘या’ अधिकार्याकडे
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्य गृह विभागाने आज (मंगळवार) 3 अप्पर पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकार्यांच्या पदोन्नतीवर बदल्या केल्या आहेत. ...