PM-Kisan : जर तुम्हाला पुढील 2 हजार रुपयांचा हप्ता हवा असेल तर आताच करा नोंदणी, जाणून घ्या प्रक्रिया
बहुजननामा ऑनलाईन : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा हजार रुपये पाठवते. देशातील अन्नदाताचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्दीष्टाने ही ...