खुशखबर ! ‘समान कामासाठी समान वेतन’चा आदेश जारी, 10 लाख अनियमित सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार ‘लाभ’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्र सरकारने आपल्या अंतर्गत येणाऱ्या विविध विभागात काम करणाऱ्या अनियमित (प्रासंगिक/कॅज्युअल) कर्माचाऱ्यांचे दिवाळी साजरी करण्यासाठी ...