माणुसकी ! प्लाझ्मा ‘डोनेट’ करण्यासाठी मुस्लिम युवकानं तोडला ‘रोजा’, म्हणाला – ‘कोणाचीही सेवा करणं सर्वात मोठं पुण्याचं काम’
बहुजननामा ऑनलाईन - देशात वाढत्या कोरोनाच्या प्रकरणांमध्ये काही भागांमधून अशा घटना समोर आल्या आहेत, ज्यामुळे आतपर्यंत थरारकता निर्माण झाली आहे. ...