…म्हणून मुंबईच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करणार्या तरूणानं लावला गळफास, रूमच्या भिंतीवर लिहिलं आत्महत्येचं कारण
वाराणसीः वृत्तसंस्था - कोरोना संकटकाळामुळे मुंबईहून आपल्या घरी परतलेल्या एका तरुणाने घरात पंख्याला गळफास घेऊऩ आत्महत्या केली आहे. कपसेठीच्या इसरवार गावात ...