Rohini Khadase | भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला ? OBC नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता?
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत (OBC reservation) राज्यात सत्ताधारी आणि भाजपात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ओबीसींचे राजकीय आरक्षण ...