‘पेट्रोल-डिझेल’च्या दरवाढीचा रॉबर्ट वाड्रा यांना ‘फटका’; सायकलवरून गेले ऑफिसला February 22, 2021 0 नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशभरात पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे विरोधकांकडून केंद्र सरकारवर निशाणा साधला जात आहे. ...