Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!
Ravindra Dhangekar Protest At Pune CP Office | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन (Videos)
PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कर सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म भरून घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन
Medha Kulkarni On Black Pub Owner | ‘ब्लॅक पब’ च्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले? भाजपच्या खासदारांचा आयुक्तांना सवाल
Sharad Pawar – Porsche Car Accident Pune | अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवार म्हणाले…

Tag: Retirement

upul-tharanga

टीम इंडियाला ‘नाराज’ करणारा सलामीवीर झाला निवृत्त, आता 300 आंतरराष्ट्रीय सामने खेळल्यानंतर सोडणार देश

बहुजननामा ऑनलाईन टीम : श्रीलंकेचा स्टार सलामीवीर उपुल थरंगा निवृत्त झाला आहे. 2005 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार्‍या उपुल थरंगाने ...

RailTel

रिटायरमेंट प्लॅनिंग करताय ? तर ‘या’ चुका पडू शकतील महागात, जरा संभाळून

बहुजननामा ऑनलाइन टीम - नवी दिल्ली : सेवानिवृत्त (रिटायर्ड) होणारी व्यक्ती विविध योजनेच्या माध्यमातून स्वत:चे भविष्य चांगले असावे यासाठी प्लॅनिंग करत असते. पण अनेकदा ...

mantralay

Maharashtra : सरकारी अधिकारी-कर्मचार्‍यांचे निवृत्तीचे वय 50/55 की अर्हताकारी 30 वर्षे, ठरविण्यासाठी विभागीय पुनर्विलोकन समिती

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - ग्राम विकास विभाग (खुद्द) आस्थापनेवरील गट-अ ते गट-ड मधील शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे वयाच्या ५०/५५ वर्षापलीकडे ...

PMC-building-or-PMC-logo

Pune News : महापालिकेच्या तृतीय, चतुर्थ श्रेणीतील कर्मचार्‍यांना लवकरच आनंदाची बातमी !

पुणे : बहुजननामा ऑनलाईन- महापालिकेमध्ये तृतीय आणि चतुर्थ श्रेणीमध्ये काम करणार्‍या सुमारे सहा ते सात हजार कर्मचार्‍यांना लवकरच आनंदाची बातमी ...

‘कॅट’ने म्हटले – ‘खराब रेकॉर्ड असलेल्या अधिकार्‍यांची वेळेपूर्वी सेवानिवृत्ती योग्य, सरकारच्या निर्णयावर शिक्कामोर्तब’

‘कॅट’ने म्हटले – ‘खराब रेकॉर्ड असलेल्या अधिकार्‍यांची वेळेपूर्वी सेवानिवृत्ती योग्य, सरकारच्या निर्णयावर शिक्कामोर्तब’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण (CAT) ने खराब रेकॉर्ड आणि भ्रष्ट अधिकार्‍यांना वेळेपूर्वी अनिवार्य पद्धतीने सेवानिवृत्त करण्याच्या ...

7 years

निवृत्तीच्या 7 वर्षानंतर देखील सचिन तेंडुलकरचा ‘जलवा’ कायम, 18 ब्रँड्समधून कमावतो कोटयावधी रूपये

बहुजननामा ऑनलाइन टीम - नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने 7 वर्षांपूर्वी(7 years ) ...

‘कोरोना’च्या संकटादरम्यान कर्जाच्या ओझ्याखाली दबलेत ‘हे’ राज्य, जाणून घ्या महाराष्ट्रासह इतर ‘स्टेट’ची परिस्थिती

निवृत्तीच्या वेळी तुम्हाला मिळणार तब्बल 2 कोटी रूपये, फक्त आता ‘या’ पध्दतीनं गुंतवणूक करा, जाणून घ्या

बहुजननामा ऑनलाइन - भारतामध्ये लोक सेवानिवृत्तीसाठी त्यांच्या बचतीवर अवलंबून असतात, त्यामुळे तुम्हीही आपल्या सेवानिवृत्तीसाठी त्वरित योजना तयार करण्याची गरज आहे. ...

MS Dhoni Retirement : महेंद्रसिंग धोनीनं अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आत्ताच का घेतला संन्यास ? ‘हे’ आहे मोठे कारण

MS Dhoni Retirement : महेंद्रसिंग धोनीनं अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आत्ताच का घेतला संन्यास ? ‘हे’ आहे मोठे कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारताला क्रिकेट जगतात एका वेगळ्या टप्प्यावर घेऊन जाणारा टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने ...

महेंद्रसिंग धोनीचे ‘ते’ 5 मोठे निर्णय, ज्यामुळं आश्चर्यचकित झाले होते ‘फॅन्स’ देखील

महेंद्रसिंग धोनीचे ‘ते’ 5 मोठे निर्णय, ज्यामुळं आश्चर्यचकित झाले होते ‘फॅन्स’ देखील

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय क्रिकेट संघाचा पूर्व कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. आता भारतीय ...

virendra-sehawag

भारत-पाकिस्तान सीमेवरचा विरेंद्र सेहवागने केलेला ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल

बहुजननामा ऑनलाईन टीम : वीरेंद्र सेहवाग म्हटलं की आपल्याला आठवते ती त्याची मैदानावरची धडाकेबाज फलंदाजी. जरी सेहवागने क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतली ...

Page 4 of 6 1 3 4 5 6

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.