काय सांगता ! होय, एकाच दिवसात मुकेश अंबानींचं सुमारे 44000 कोटींचं ‘नुकसान’, रिलायन्सच्या शेअरमध्ये 12 वर्षातील सर्वात मोठी ‘घसरण’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांना सोमवारी तब्बल ४४,००० कोटी रु.चे नुकसान झाले ...