Maharashtra Assembly Election 2024 | फलटणच्या राजकारणात मोठ्या घडामोडी ! संजीवराजेंसह आमदार दीपक चव्हाण शरद पवार गटात प्रवेश करणार; रामराजेंचा मात्र वेगळा निर्णय; म्हणाले – ‘भाजपच्या विचारसरणीशी भांडण नाही पण …’
सातारा: Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. लोकसभेला महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठे यश मिळाले. शरद पवारांच्या...