Sambhajiraje Chhatrapati On Sharad Pawar | शरद पवारांकडून तिसऱ्या आघाडीबाबत मिश्किल टिप्पणी, संभाजीराजेंचे पवारांना प्रत्युत्तर; म्हणाले – ‘इतर कोणी असतं तर मी…’
मुंबई: Sambhajiraje Chhatrapati On Sharad Pawar | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर सत्ताधारी विरोधक यांच्यात आरोप -प्रत्यारोप सुरु...