Pune PMC News | नदी पात्रातून मेंहदळे गॅरेज चौकाकडे जाणार्या वाहनचालकांसाठी खूशखबर ! रजपूत वसाहतीतील रस्त्याचे रुंदीकरण होणार; वसाहतीतील 33 घरांचे पुनर्वसन करून रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा
पुणे : बहुजननामा ऑनलाइन- Pune PMC News | नदी पात्रातील रस्त्यावरून म्हात्रे पुल आणि एरंडवण्याकडे जाणार्या राजपूत वसाहत (Rajput Vasahat) येथील ...