Uddhav Thackeray On Eknath Shinde | सत्तास्थापनेवरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका; म्हणाले – ‘राक्षसी बहुमत मिळाल्यावरही राजभवनात जाण्याऐवजी शेतात का जावं लागतंय’
पुणे: Uddhav Thackeray On Eknath Shinde | विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम घोटाळ्याचा (EVM Scam) संशय व्यक्त करीत जेष्ठ समाजसेवक बाबा आढाव...