Corona : ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! दिल्ली-NCR सह ‘या’ 6 राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांना RT-PCR निगेटिव्ह रिपोर्ट दाखवणे ‘अनिवार्य’
मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - देशभरात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असताना महाविकास आघाडी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. ...