Pune Crime | हौसेसाठी पिस्तुल बाळगणारे संतोष डिंबळे आणि उमेश वाव्हळ पोलिसांच्या जाळ्यात; खेड शिवापूरला दोघाकडून 2 गावठी पिस्तुल हस्तगत
पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Pune Crime | सुमारे दीड वर्षापूर्वी खून झालेल्या गुन्हेगाराकडून हौसेपोटी पिस्तुल घेऊन ते राजरोजपणे मिरविणार्या ...