Raigad landslide | रायगडमध्ये बचावकार्य सुरु ! आतापर्यंत 44 मृतदेह ढिगाऱ्यातून काढले, 50 पेक्षा अधिक माणसं अजूनही ढिगाऱ्याखालीच?
महाड न्यूज :बहुजननामा ऑनलाइन - Raigad landslide | कोकणातील अतिवृष्टीचा (Konkan heavy rain) मोठा फटका रायगड जिल्ह्याला (Raigad district) बसला ...