Pune News : सरपंचपदी निवडीनंतर नोटांचा पाऊस अन् JCB ने गुलालाची उधळण, मिरवणुकीची ‘सोशल’वर तुफान चर्चा
खेड : बहुजननामा ऑनलाईन - सरपंचपदाची निवडणूक झाल्यानंतर उत्साही कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढून क्रेनच्या साह्याने नवनिर्वाचित सरपंच- उपसरपंचांना हार घालत जेसीबीने ...