Pune Politics News | PM मोदी, CM फडणवीस, पाटील यांच्यावर व्यंगात्मक टीका करणार्यांना पक्षात प्रवेश दिल्याने शहर भाजपमध्ये खदखद वाढली
थेट बॅनरबाजी करत विरोध होउ लागल्याने भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर पुणे : Pune Politics News | महापालिका निवडणुकी (PMC Election 2025)...