Pune : पुणे शहरात 30 एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ! मनपा आयुक्त विक्रम कुमार यांचे आदेश; जाणून घ्या काय सुरू अन् काय बंद सविस्तर
पुणे : बहुजननामा ऑनलाइन - कोरोना रुग्णांच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या निर्देशानुसार हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहरात मंगळवारपासून ३० एप्रिलपर्यंत अत्यावश्यक ...